सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करुन गुन्हे दाखल करा…

सरपंच हत्येतील गुन्हेगारांवरही कठोर कारवाई करा मुंबई: परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी […]

अधिक वाचा..
ashok-bhorde

शिरूर तालुक्यातील RTI कार्यकर्त्याचा हत्येचा कट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला…

शिक्रापूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील RTI /व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते यांच्या घराची रेकी करत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत हत्येचा कट रचल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तीन जणांविरुद्ध अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ तसेच इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार क्रं एम एच १२ एक्स ई ५१०९ शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेतली […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात ज्येष्ठ नागरिकाला पुतण्याकडून बेदम मारहाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे घर नावावर करुन देण्यासाठी पुतण्याकडूनच लाथा बुक्क्यानी व गजाने बेदम मारहाण करत त्यांचा हात मोडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर मारहाण व ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ चे कलम ४ , २४ अन्वये […]

अधिक वाचा..
kadba-chor

Video: शिरुर तालुक्यातील कडबा पेंढी चोर झाला सीसीटीव्हीत कैद; ओळखा कोण?…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सध्या ज्वारी काढणीला वेग आला असून दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकरीही मोठया प्रमाणात ज्वारीचे पिक घेत नसल्यामुळे कडब्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे रांजणगाव परीसरात एका भामट्याने अनोखी शक्कल लढवत एका शेतकऱ्याच्या वावरातील थोड्या थोड्या करुन एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ७५ कडब्याच्या पेंढ्यांची चोरी केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापुर येथे एका घराचे काम करणाऱ्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) या मिस्तरीने घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छ्ळ करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सुरेश ढोकणे याला शिरूर पोलिसांनी तत्परतेने […]

अधिक वाचा..

खुनाचा प्रयत्न करून एक महीन्यापासुन फरार असलेल्या आरोपीला परजिल्हयातुन ताब्यात घेत शिरुर पोलीसांनी ठोकल्या बेडया

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत (दि. २३) डिसेंबर रोजी ८ :३० वा. च्या सुमारास शिरूर गावच्या ह‌द्दीत जुन्या नगर ते पुणे रोडवर नाझ अॅटो अॅक्सेसरिज समोर फिर्यादी आसिफ खान यांचा पुतण्या सैफ जमीर खान व हुसैन शहीद शहा यांच्यात किरकोळ वर्चस्वाचा कारणावरून तसेच (दि. १७) डिसेंबर रोजी समीर शेख यांचे आसिफ खान यांच्या […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून जेरबंद केले आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरूर तालुक्यात इन्कम टॅक्सला चार वर्षापुर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने आरोपीने दारू पिऊन महेंद्र मोतीलाल बोरा यांच्या दुकानाजवळ येवून, शिवीगाळ करून त्याच्या जर्कीगमधील एक पिस्तुल बाहेर काढून बोरा यांना […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

Video; ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या लढयाला अखेर यश शिक्रापुर पोलिसांकडुन ‘त्या ‘खुनाचा गुन्हा उघड

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलिस स्टेशनमधील बहुचर्चित ‘अज्ञात’ व्यक्तीच्या खुन प्रकरणी त्याच पोलिस स्टेशनमधील ‘खत्री’ नामक पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार अर्ज दिल्यानंतर ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने निर्भिड व सडेतोडपणे सातत्याने बातम्यांच्या माधमातुन आवाज उठवला होता. या लढयाला अखेर यश आले असुन एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा केला असुन महिलेसह चार जणांना तातडीने गजाआड करण्यात आले […]

अधिक वाचा..

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार

कठोर कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश नागपूर: नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आली असून अकरावी बारावीच्या […]

अधिक वाचा..

संभाजीनगरमध्ये रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्…

मुंबई: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. दुकाने फोडण्याचे प्रकार, चोरी, आणि विनाकारण नुकसान करून गॅंगने व्यापाऱ्यांचे जीवन उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. रात्रीच्या अंधारात दुकाने फोडण्याचे प्रकार गेल्या दोन दिवसांपासून बजाजनगर भागात गॅंगने हातात कोयता घेऊन 8-9 दुकाने फोडली. 1) काही दुकानांमधून माल […]

अधिक वाचा..