हे घरगुती कफ सिरप खोकल्याची समस्या लवकर दूर करेल

बदलत्या हवामानामुळे जर तुम्हाला खोकला होत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरीच नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने कफ सिरप बनवा. जिथे मे-जून महिन्यात उन्हाळ्याची झळ असह्य होती, तिथे आता या महिन्यांतही इथलं वातावरण आल्हाददायक राहायला लागतं. सकाळी कडक सूर्यप्रकाश, संध्याकाळी गडगडाट आणि रात्री जोरदार पाऊस. असा ऋतू काही लोकांसाठी आनंददायी असतो, तर काही लोकांसाठी रोग किंवा त्रासांची […]

अधिक वाचा..

तुळशीची पानं अनेक रोगांवर रामबाण उपाय

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळस लावली जाते. तिची पूजा केली जाते. तुळशीचे रोप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदात तुळशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. तुळशीचा वापर करून अनेक लहान-मोठे आजार बरे करता येतात. आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल, अँटी फंगल असे गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. तुळशीची […]

अधिक वाचा..

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी घरगुती उपाय

वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सहाजिकच सर्दी, खोकल्याचा, व्हायरल इंफेक्शनचा त्रास बळावतो. सर्दी, पडशाच्या समस्येमध्ये अनेकांना श्वास घेतानाही त्रास होतो. या त्रासामुळे चिडचिड होते. म्हणूनच अशा समस्येवर उपाय म्हणून डॉक्टरांच्या औषधगोळ्यां ऐवजी घरगुती उपायांचा वापर करा. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करुन चोंदलेलं नाक मोकळं करण्यासाठी मदत होऊ शकते. सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही […]

अधिक वाचा..