सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह नव्या धोक्यांबाबत जनजागृती मुंबई : ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडिया आणि डिजिटल सेवांचा वापर शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे स्वरूपही दिवसेंदिवस बदलत आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल जनजागृती आणि डिजिटल स्वच्छता हीच भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांच्या संरक्षणाची प्रभावी ‘फायरवॉल’ […]
अधिक वाचा..