सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे अचानक दरेगावी; राजकीय चर्चांना उधाण

पक्ष-चिन्ह वादाच्या निर्णायक टप्प्यात शिंदेंचा सातारा दौरा; संघटनात्मक बैठका आणि जिल्हा बँक निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता मुंबई: शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह वादाच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुढील दोन दिवस ते दरेगावी मुक्कामी राहणार असून त्यांच्या […]

अधिक वाचा..