टाकळी हाजी येथे बैलाचा दशक्रिया विधी संपन्न… 

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील साबळे वाडीतील पोपट कोंडीबा साबळे यांनी त्यांच्या राजा या बैलाचा दशक्रिया विधी सोमवारी (दि. १३) संपन्न केला. साबळे यांच्या घरच्या गायी कडून जन्म झालेल्या गोऱ्हयाने शर्यतीमध्ये भाग घेवून अनेक घाट गाजविले आहेत. 24 वर्षे वयाच्या घरातील एक सदस्याचे (राजा बैलाचे) 10 दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांनी हिंदू धर्म परंपरेने मनुष्याच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ह.भ.प.गणेश महाराज फरताळे यांनी दशक्रियाचे मानधन नाकारले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरोना काळामध्ये अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष मृत झाले तर काही मातेंचा मुलगा मृत झालेला असताना नुकतेच शिरुर तालुक्यातील एका मातेच्या दशक्रिया दरम्यान सदर मातेचा तरुण मुलगा कोरोनामध्ये मृत झाल्याचे समजताच ह. भ. प. गणेश महाराज फरताळे यांनी दशक्रिया विधीतील प्रवचनचे मानधन नाकारून समाजापुढे आदर्श निर्माण करुन दिला आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दशक्रिया विधिला रंगला राजकिय कलंगीतुरा…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): दशक्रिया विधी, लग्ण सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक कार्यक्रमांची उद्घाटने ही राजकिय लोकांसाठी प्रचारासाठी व्यासपीठे बनली आहे. नुकतेच सविंदणे येथील प्रसिद्ध व्यावसायिक व माजी सरपंच वसंत पडवळ यांच्या वडीलांच्या दशक्रियेनिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस, सेना, भाजप, शिंदे गट असे सर्वपक्षीय मात्तबर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दशक्रियापूर्वी 2 दिवस आधी पिंपरखेड (ता. शिरुर) या […]

अधिक वाचा..