मनुके व खजूराचे औषधी गुणधर्म

मनुकांचे आयुर्वेदिक गुणधर्म १) कोरडेपणा दूर करण्यासाठी मनुकांचे सेवन वर्षभर केले जाते. मनुका बाजारात वर्षभर उपलब्ध असतात. २) मनुका म्हणजे कोरडे बेदाणे पोटाला शक्ती देण्यास मदत करते. ३) मनुकांच्या सेवनामुळे शरीर धष्ट-पुष्ट बनण्यास मदत होते. सायटिका रोगासाठी लाभदायक ४) मनुका आणि खजुरांच्या सेवनामुळे हृदयाला शक्ति मिळते तसेच शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. खजुराचे औषधी गुणधर्म […]

अधिक वाचा..

भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे

खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. यासाठीच उपवासाला खजूर खाण्याची पद्धत आहे. खजूरामध्ये अनेक प्रकार आढळतात. त्यात काळे खजूर खाण्याचे फायदे भरपूर आहेत. खजूराच्या फळाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. ज्यामुळे ताजे फळ खजूर म्हणून तर सुकलेले फळ खारीक म्हणून ओळखले जाते. खजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. जेव्हा तुमच्या […]

अधिक वाचा..

पंढरपूर वारीच वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखांना होणार पालख्यांचं प्रस्थान…

औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्राचाच उत्सव असणारी पंढरपूरची वारी काही महिन्यांत सुरु होणार असून, त्यासाठी आता संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा तारखा जाहीर करण्यात आल्या असून संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थानमागोमागच आळंदी मंदिर समितीकडून वारी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यानुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच 11 जून 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची […]

अधिक वाचा..

भिजवलेले खजून खाल्ल्याने दूर होते शरीराची कमजोरी…

जर तुम्हाला शारीरिक कमजोरी आणि अशक्तपणा या सारख्या समस्यांनी घेरले असेल तर दररोज रिकाम्या पोटी दुधात भिजवलेले खजूर खाणे सुरु करा. आरोग्यासाठी अनेक फायदे होतील. आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी राहणे हे एक आव्हान बनले आहे. योग्य आहार आणि योग्य दिनचर्या यांच्या मदतीनेच व्यक्ती निरोगी राहू शकते. खानपाना विषयी बोलायचे झाले तर रोजच्या आहारात दुधाचा समावेश […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या तारखा निश्चित

मुंबई: राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून जगातील प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन १ ते १२ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी केली. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र शासन आणि क्रीडा व युवक संचालनालय […]

अधिक वाचा..