स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिरूर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याला तत्परतेने अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणात दत्तात्रय गाडे याच्या विरोधात अवघ्या 52 दिवसात 892 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या संवेदनशील […]
अधिक वाचा..