पित्याचा हैवानपणा! संशयातून मुलींवर अत्याचार; एकीचा मृत्यू, अनुजा मृत्यूच्या दारातून परत”

बनपुरी: बनपुरी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. चोरीच्या संशयावरून एका वडिलांनी स्वतःच्या मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेत एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील ११ वर्षांची अनुजा गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिला तातडीने आटपाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..

‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन मुंबई: उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा […]

अधिक वाचा..

मुलींना वडिलांच्या पेन्शनवर हक्क सांगता येणार; पेन्शनच्या नियमांत मोठे बदल

मुंबई: केंद्र सरकारने पेन्शन संदर्भातील नियमांत मोठे बदल केले आहेत. महिलांना जास्तीत जास्त आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार… आता घटस्फोटीत किंवा स्वतंत्र राहत असलेल्या मुली आपल्या मयत पित्याच्या पेन्शनसाठी दावा करू शकते. जर एखाद्या महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल, तर ती आपल्या पतीऐवजी मुलांना पेन्शनसाठी वारस म्हणून नियुक्त करू […]

अधिक वाचा..

वडिलांनी मुलाच्या नावावर संपत्ती हस्तांतरित केल्यास मुली त्यावर दावा करू शकतात का? जाणून घ्या नियम…

वडिलांच्या मालमत्तेत मुलींनाही वाटा मिळू शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मृत्यू दाखला लिहिण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास स्व-अर्जित वारसा तत्त्वानुसार त्याच्या मुलांना मालमत्ता मिळेल मुलगा असो वा मुलगी, दोघांनाही समान हक्क मिळतील. समजा दोन मुले असतील तर त्यांना १/२-१/२ वाटा मिळेल, मग तो मुलगा असो वा मुलगी. सोप्या भाषेत […]

अधिक वाचा..