अमली पदार्थ प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला

तलवार, चॉपर, हॉकी स्टिक, गावठी कट्ट्याने हल्ला; चार जण जखमी मुंबई: अमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकावर आठ जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उलवा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी […]

अधिक वाचा..

वाघोलीत रक्तरंजित सकाळ! आईकडून पोटच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला

परिसरात खळबळ, आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात पुणे (वाघोली): वाघोली परिसरातील बायफ रोडजवळील ऑलिव्ह सोसायटीलगत असलेल्या गल्लीत मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. आईनेच आपल्या ११ वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण हत्या केली असून, त्यानंतर १३ वर्षीय मुलीवरही प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र मुलगी जोरात ओरडत घराबाहेर पळाल्याने तिचा जीव वाचला. सध्या […]

अधिक वाचा..