‘रांजणगावमधील तुझे दिवस संपले’ MIDC मध्ये HR मॅनेजरला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या एका कंपनीच्या एचआर मॅनेजरला अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सॲप संदेशाद्वारे जीवे मारण्याची तसेच त्यांच्या मुलांच्या जीवाला धोका असल्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलिस ठाण्यात NCR (प्राथमिक नोंद) करण्यात आल्याची माहिती आहे. हरीश […]

अधिक वाचा..