काँग्रेसचा धक्कादायक विजय; ऋषिकेश लाड यांनी धनश्री लाड यांचा पराभव करत वचपा काढला

कुंडल: कुंडल जिल्हा परिषद गटात काँग्रेसने मोठा राजकीय धक्का देत भाजपला पराभवाचा सामना करायला लावला आहे. काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश महेंद्र लाड यांनी भाजपच्या धनश्री शरद लाड यांचा पराभव करत लक्षवेधी विजय मिळवला. मागील निवडणुकीत धनश्री लाड यांचे पती व भाजप नेते शरद लाड यांनी ऋषिकेश लाड यांचे वडील महेंद्र लाड […]

अधिक वाचा..

कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला…

मुंबई: कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यासंदर्भात […]

अधिक वाचा..