उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरुर येथील आश्रमाला सदिच्छा भेट
शिरुर (अरुणकुमार मोटे) अनाथांची माई पद्मश्री डॉ.सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरूर घोडनदी येथील मनःशांती छात्रालय अनाथ आश्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या शिरूर येथील मनःशांती अनाथ आश्रमातील अनाथ,गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत वाढदिवस साजरा केला. तसेच आश्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांना […]
अधिक वाचा..