धनतेरस किंवा धनत्रयोदशी का साजरी केली जाते 

या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांची खरेदी करतात (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यतः धनाची आणि कुबेराची […]

अधिक वाचा..