पचनशक्ती वाढवण्याचे साधे आणि सरळ उपाय
(1) सकाळी उठल्यावर नुसता चहा घेऊ नये।त्या सोबत तुमची जी काही न्याहारी असेल ती सोबत खाऊन मगच चहा घ्यावा। (2) दुपारचे जेवण आणि न्याहारी यात किमान ४ तासांचे अंतर असावे.मध्ये काहीही खाऊ नये (3) दुपारचे भोजन झाल्यावर ज्यांना शक्य असेल त्यांनी डाव्या कुशीवर २० मिनिट झोपावे। (4) सर्वात महत्त्वाचे, जे जेवताना थोडे थोडे पाणी पिणे […]
अधिक वाचा..