विद्यार्थ्यांना पॉलीटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४ जुलैपर्यत अर्ज सादर करण्याची पुन्हा संधी

मुंबई: प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना २ जुलै ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम […]

अधिक वाचा..

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: जून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दिनांक 20 मे 2025 पासून सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची 26 जूनपर्यंत मुदत होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा मुदतवाढ दि. 30 जुन 2025 […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे पदविका (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

मुंबई: राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून […]

अधिक वाचा..