पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात अपील; अमित शाह यांचे सीबीआयला निर्देश; एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्याशी चर्चा करून या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी शिंदे यांनी केली. त्यानंतर अमित शाह यांनी सीबीआयला तात्काळ उच्च न्यायालयात अपील दाखल […]

अधिक वाचा..

लोणीकंद हुंडाबळी प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश; डॉ. नीलम गोऱ्हेंची पोलिसांना सूचना

पुणे: पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात घडलेल्या विवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृत विवाहित महिला वैष्णवी यशवंत लाटे हिच्या कथित हुंडाबळीप्रकरणी आरोपींविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात दि. १५ मार्च २०२६ रोजी या घटनेची नोंद करण्यात […]

अधिक वाचा..