‘स्वच्छ करुया कारेगाव’ म्हणत कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी थेट पुणे-नगर महामार्गांवर…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असलेल्या आणि करोडो रुपयांचा महसूल मिळणाऱ्या कारेगाव (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सांडपाणी ड्रेनेज लाईन द्वारे थेट पुणे-नगर महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असुन पारदर्शी कारभार असणाऱ्या ग्रामपंचायतच्या ड्रेनेज लाईन द्वारे सांडपाणी थेट महामार्गावर येत असल्याने त्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. […]

अधिक वाचा..

खेड तालुक्यातील वाफगाव येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनीवर…

राजगुरुनगर (प्रतिनिधी): वाफगाव (ता.खेड) येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनिवर येत असताना पँराशुट फुटले व त्याच्या आवाजाने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये काहीवेळ खळबळ उडाली. हे सॅटेलाईटच्या निरिक्षकाचे उपकरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून संबधित वस्तू पोलिसांनी पंचनामा करत ताब्यात घेतली. परंतु संबधित उपकरण हवामान विभागाचे असून कोणताही धोका नसल्याची माहिती हवामान विभागाने पत्राद्वारे दिल्याने सगळ्यांनाच […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

…तर मुख्यमंत्री सुध्दा थेट जनतेतून निवडून द्या; अजित पवार

मुंबई: थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मनी आणि मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते. गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही. थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा तर उर्वरीत बहुसंख्य सदस्य दुसऱ्या विचाराचे असल्यास शहरांच्या विकासाला खीळ बसते असे सांगत विरोधी […]

अधिक वाचा..