लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रचारकी छाप मारून दुर्लक्ष

मुंबई: “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे याचे साहित्य प्रचारकी नव्हते,तेअभिजात साहित्य होते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी जीवनमूल्ये आणि जगण्यातले वास्तव मांडले.शहरी, ग्रामीण जीवनातील व्यथा मांडत त्याला एक आयाम दिला, मात्र त्यांच्या साहित्यावर प्रचारकीचा शिक्का मारुन, समीक्षकांनी ते दुर्लक्षित केले असल्याची खंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयः […]

अधिक वाचा..