समाजातील वंचितांना “शैक्षणिक साहित्य” वितरण करून साजरा करणार विजयादशमी

मुंबई: (धम्मचक्र प्रवर्तन दिन) आता फक्त ऐतिहासिक स्मरणापुरता न राहता, तो सामाजिक बांधिलकीचा दिवस ठरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे आणि मिठाई वाटून हा दिवस साजरा करण्याचे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’च्या वतीने करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या […]

अधिक वाचा..

शिरूर शहरासह तालुक्यात कामगार साहित्य वाटपाच्या नावाखाली दलालीचा अड्डा

नागरिकांची खुलेआम लूट, पोलिसांकडून कारवाईची उपेक्षा शिरूर (अरुणकुमार मोटे): कामगार विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थींना अत्यावश्यक वस्तू, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य मोफत दिले जात असतानाच,शिरूर शहरात अबिंका माता मंदिर सिद्धार्थनगर गुलमोहोर बिल्डींगमध्ये तसेच मुंबई बाजार,शाळा क्र. ५,शिवसेवा वखारच्या ( मिल )शेजारी, जुने मार्केट यार्डच्या गाळ्यामध्ये मागच्या बाजूला वडाच्या झाडासमोर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये […]

अधिक वाचा..

शिरुर; खासदार लंके यांच्या बहिणीने गरजु मुलांना शालेय साहित्य वाटप करत जपला सामाजिक वसा

शिरुर (तेजस फडके) नगर दक्षिण लोकसभा मतदार संघांचे खासदार निलेश लंके यांच्या परोपकारी व सामाजिक कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत खासदार लंके यांच्या ज्येष्ठ भगिनी वंदना सतीश गंधाक्ते यांनी त्यांचा नातु कु निल श्रीकांत गंधाक्ते याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार (दि २८) रोजी शिरुर नगरपरिषदेच्या सेंटर शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य व […]

अधिक वाचा..

माहेरच्या वतीने ऊसतोड कामगारांना उबदार कपडे वाटप करत दिवाळी साजरी…

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने समाजातील दुर्लक्षित अशा ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी सण साजरा करण्यात आला असून परिसरातील शंभरहून अधिक ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांच्या समवेत पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच दिवाळी सण करुन या कामगारांना स्नेहभोजन तसेच उबदार कपडे देऊन लहान मुलांना खेळणी वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..