IVF केंद्रांवर लगाम घालण्यासाठी जिल्हानिहाय समितीची मागणी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेत महिलांच्या गर्भाशयातील बीजांड (ओव्हम/एग) बेकायदेशीरपणे काढून विक्री केल्या जाणाऱ्या गंभीर प्रकरणावर आज सविस्तर चर्चा झाली. विधान परिषद सदस्या चित्रा वाघ यांनी लक्षवेधी क्र. ८ अंतर्गत बदलापूर येथील घटनेचा संदर्भ देत हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. चर्चेदरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यांनी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती! पात्रता, परीक्षा पद्धत आणि जिल्हानिहाय पदसंख्या जाणून घ्या…

संभाजीनगर: महसूल विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरु होणार असून राज्यात तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी 1700 नव्या जागा भरल्या जाणार आहेत. ही संधी सरकारी नोकरीसाठी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. महत्त्वाचे मुद्दे पदाचं नाव: तलाठी (गट क) एकूण पदसंख्या: 4644 (त्यापैकी 1700 नवीन पदे) पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी संगणक ज्ञान आवश्यक माध्यमिक परीक्षेत मराठी/हिंदी […]

अधिक वाचा..

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, जाणून घ्या…

औरंगाबाद: अखेर जवळपास तीन महिन्यानंतर महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण..? जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे 1) देवेंद्र फडणवीस: नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली 2) संदिपान भुमरे: औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) 3) अतुल सावे: जालना, बीड 4) अब्दुल सत्तार: हिंगोली 5) […]

अधिक वाचा..