शिरुर तालुक्यात विभागीय कृषी सहसंचालक यांचे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शिंदोडी (तेजस फडके) पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांनी शिरुर तालुक्यात शिक्रापूर, निमगाव म्हाळुंगी, टाकळी भीमा, दहिवडी, न्हावरा, आंबळे, चव्हाणवाडी या गावांना भेट देऊन क्षेत्रीय पाहणी केली. या पाहणीच्या वेळी शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घेतला व शेतकऱ्यांच्या उत्पादन व नफ्यात वाढ होण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या दौऱ्यावेळी तालुका कृषी अधिकारी […]

अधिक वाचा..