कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला

खोडद: मेंढ्यांच्या वाड्यात घुसून करडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता, बिबट्याने मुलगा आणि बापावर हल्ला केला. मात्र, याचवेळी वाड्यावर असलेल्या चार पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातल्याने बाप व मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले. तर कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव कांदळी येथे शुक्रवारी (दि. २२) रात्री दीडच्या सुमारास घडली. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..

कुत्रे आडवे गेल्याने 22 वर्षीय मोटरसायकल चालकाचा मृत्यू 

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील इंदिरा नगर येथे मोटार गॅरेज समोर झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला असुन या अपघातात हितेश इंदल साहू (वय २२), रा. नवगाव करंजीया, ता. जि. बेमीतेरा, छत्तीसगड येथील बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असुन . मयत युवक हा बांधकाम मजुर म्हणून काम करत होता […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात युवकाच्या दक्षतेमुळे कुत्र्याच्या तावडीतून कासवाला जीवदान…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कोंढापुरी (ता. शिरुर) एका कासवावर कुत्रा हल्ला करत असताना एका युवकाच्या दक्षतेमुळे त्या कासवाला जीवदान देण्यात यश आले असून सदर कासवाला पाणी मित्रांनी ताब्यात घेत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथे एका कासवावर कुत्रा हल्ला करत असल्याचे सयाजीराजे गायकवाड यांना दिसून आले यावेळी त्यांनी तेथील कुत्र्याला बाजूला करत […]

अधिक वाचा..