शिरुर तालुक्यात कैलासराव बोंबे यांच्याकडून सेवापूर्तीवेळी विद्यालयास देणगी, समाजापुढे उभा केला आदर्श
शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता. शिरुर) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक कैलासराव बाजीराव बोंबे यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ग्रामविकास शिक्षणसंस्थेसाठी ७५ हजार रुपयांची रोख देणगी देत त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभा केल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. कैलासराव बोंबे हे गेली […]
अधिक वाचा..