डॉ. श्रीकांत शिंदे! विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख अधिक दृढ

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक आणि नागरी विकासाच्या विविध प्रकल्पांचा सातत्याने पाठपुरावा करत विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केलेल्या डॉ. शिंदे यांनी लोकसेवा हेच ध्येय ठेवून राजकारणात सक्रिय भूमिका स्वीकारली. कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या नागरी गरजा लक्षात […]

अधिक वाचा..

एमएमआरचा सर्वांगीण विकास काही वर्षांत प्रत्यक्षात; परवडणारी घरे आणि आधुनिक वाहतूक सुविधांवर भर; डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई: परवडणारी घरे, दर्जेदार मूलभूत सुविधा आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था या तीन प्रमुख बाबींवर भर देत मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन Dr. Shrikant Shinde यांनी केले. माजी खासदार Rahul Shewale यांच्या संकल्पनेतून Mumbai Metropolitan Region Development Authority तर्फे मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित ‘एमएमआर@2047’ या परिषदेत […]

अधिक वाचा..

१.१४ लाख कोटींच्या ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ करारामागे डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा; उदय सामंत

एमएमआरमध्ये उभारला जाणार ५०० मेगावॅट क्षमतेचा ग्रीन एआय डेटा सेंटर पार्क; ३ हजारांपर्यंत रोजगारनिर्मितीची शक्यता मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात ५०० मेगावॅट क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ आणि डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत करण्यात आलेला १.१४ लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार हा शिवसेना खासदार Dr. Shrikant Shinde यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश असल्याचे उद्योगमंत्री Uday […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा राज्यव्यापी संवाद दौरा; डॉ. श्रीकांत शिंदे २२ जिल्हे, १०० हून अधिक मतदारसंघ पिंजून काढणार

मुंबई: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा Dr. Shrikant Shinde यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. तब्बल दोन महिने चालणाऱ्या या दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा समावेश […]

अधिक वाचा..

देशविरोधी बोलणाऱ्यांना २० वेळा नाही तर २०० वेळा रोखू; डॉ. श्रीकांत शिंदे

लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मांडली रोखठोक भूमिका नवी दिल्ली: भारत विरोधी आणि लष्कराच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत केल्यास आमच्याकडून २० वेळा नाही तर २०० वेळा रोखलं जाईल, असा इशारा शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिला. लोकसभा अध्यक्षांविरोधात इंडि आघाडीने आणलेल्या अविश्वास ठरावाला खासदार डॉ. शिंदे यांनी विरोध […]

अधिक वाचा..

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ठाणे: लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी […]

अधिक वाचा..