गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुषखबर; मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कार्यवाहीचे आदेश…

खड्डयांची तक्रार मिळताच होणार कार्यवाही;कोलाड ते माणगांव दरम्यानच्या बायपासला २१ कोटींचा निधी.. मुंबई: मुंबई – गोवा मार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोयीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णायक बैठक घेत तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देत कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी २१ कोटी ९० लाख रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. […]

अधिक वाचा..

महसुल प्रशासनाची धडाकेबाज कारवाई, आलेगाव पागा येथून १४ बेठविगार मजुरांची दोन वर्षांच्या बंदिवासातून मुक्तता

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील एका गुऱ्हाळात बेकायदेशीररीत्या बंदिस्त ठेवण्यात आलेल्या १४ मजुरांची अखेर सुटका करण्यात महसुलव पोलीस प्रशासनाला मोठे यश आले आहे. गेली दोन ते तीन वर्षे अत्यंत हालअपेष्टांत अडकून पडलेल्या या मजुरांना गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात प्रशासन आणि लेबर लाईन सामाजिक संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले. ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण (रा. […]

अधिक वाचा..

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई, तीन ठिकाणी धाड टाकतचार आरोपी जेरबंद अन….

१२ किलो गांजा व ₹३.५६ लाखांचा गुटखा जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवत तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १२ किलो गांजा व ३ लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा असा एकूण सुमारे पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या वेगवेगळ्या कारवायांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून, शिरूर […]

अधिक वाचा..