कमी पाणी प्यायल्यास वाढू शकतात ‘या’ मोठ्या समस्या
डिहायड्रेशन घामाद्वारे शरीरातून जास्त पाणी बाहेर पडल्यास डिहायड्रेशन होऊ शकतं. त्याची लक्षणं म्हणजे डोकेदुखी, चक्कर येणं, अशक्तपणा आणि जास्त तहान लागणं. हिट स्ट्रोक उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रणाबाहेर जातं, ज्यामुळे हीट स्ट्रोकचा धोका वाढतो. ही एक गंभीर स्थिती असू शकते, ज्यामध्ये तुम्ही बेशुद्ध देखील होऊ शकता. बद्धकोष्ठता आणि समस्या पाण्याअभावी पचनसंस्थेची गती मंदावते, […]
अधिक वाचा..