अमली पदार्थ प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला

तलवार, चॉपर, हॉकी स्टिक, गावठी कट्ट्याने हल्ला; चार जण जखमी मुंबई: अमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकावर आठ जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उलवा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या बहुचर्चित ड्रग्स प्रकरणातील एकूण पाच आरोपी गजाआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तरुणाईला पोखरणाऱ्या एमडी ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला अखेर पोलिसांनी मोठा धक्का दिला असून, या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पुणे ग्रामीणसह अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे अनेक तालुक्यांपर्यंत पसरले असल्याचे तपासातून समोर येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये १) शहादक […]

अधिक वाचा..