शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त

मुंबई: ​जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची घडी आहे त्यामुळे विधानसभेतील कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मद्यधुंद कंटेनर चालकाच्या धडकेने व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर मद्यधुंद टेम्पो चालकाच्या धडकेने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एका मद्यधुंद कंटेनर चालकाच्या धडकेत प्रकाश अर्जुन ओव्हाळ या इसमाचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिवाजी भिकाजी दातखिळे या मद्यधुंद कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मद्यधुंद टेम्पो चालकाच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे हॉटेल तोरणा समोरुन रस्ता ओलांडणाऱ्या मन्सूर निजाम सय्यद या इसमाला मद्यधुंद अवस्थेत आलेल्या टेम्पो चालकाच्या टेम्पोची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गंगाधर लक्ष्मण जाधव या टेम्पो चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात मद्यधुंद कारचालकाची तीन वाहनांना धडक

पोलिसांच्या सतर्कतेने कार चालक कारसह पोलिसांच्या ताब्यात शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे पुणे नगर महामार्गावर एका मद्यधुंद कर चालकाने एका कारसह दोन दुचाकींना धडक देऊन अपघात झाल्याने तीनन वाहनांचे नुकसान होऊन 2 जण जखमी झाले असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी हरिभाऊ गायकवाड या कारचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..