मध्यपूर्वेत युद्धाची धग; दुबईत अडकलेल्या ८४ विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला धावले

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते; पण संकटाच्या क्षणी तुम्ही प्रत्यक्ष मदतीला धावून येता, याची खात्री आज पटली,” अशा शब्दांत इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षा तरिता शंकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. युद्धजन्य परिस्थितीत दुबई येथे अडकलेल्या ८४ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने सुरक्षित मायदेशी परत आणल्याबद्दल त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आभार मानले. अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यात निर्माण […]

अधिक वाचा..

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीची कारवाई

मुंबई: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने अनेक प्रवासी अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज फुजैरा विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत. उड्डाणाची वेळ: VT-GSO – दुपारी ३.३० वाजता टेकऑफ […]

अधिक वाचा..

त्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईच्या एका २४ वर्षीय महिलेववर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय. तिच्यासोबत मॅकडोनाल्डमध्ये काम करणाऱ्या ५ जणांनीच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना २७ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. हाती आलेल्या माहितीनुसार, ही महिला दुबईतील एका माजिद नावाचा एजंटच्या मदतीने दुबईला गेली होती. एजंटने महिलेला आधी दोन महिलांसोबत राहायला सांगितलं होतं. तेथे […]

अधिक वाचा..