आठवड्यातून दोनदा तरी खायलाच हवी मसूर डाळ; पहा काय आहेत फायदे

प्रोटीन म्हणजेच प्रथिने ही शरीरात तयार होत नाहीत तर ती आपल्याला आहारातून घ्यावी लागतात. आपली प्रत्येकाची प्रथिनांची गरज ही आपल्या वजनाइतकी असते. त्यामुळेच आपल्या प्रत्येक जेवणात प्रथिनांचा आवर्जून समावेश असायला हवा असे सांगितले जाते. मांसाहार करणाऱ्यांचे ठिक आहे पण शाकाहार करणाऱ्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. मात्र शाकाहार करणाऱ्यांनी आहारात पनीर, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, डाळी […]

अधिक वाचा..