फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे 

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं. सकाळी नाश्त्या ऐवजी फ्रूट ज्यूस पिणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. फळांचा रस शरीराला पुरवतात ऊर्जा अगदी त्वरित. ज्यूस टेस्टी तर असतोच, पण स्वादाबरोबरच तो देतो आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, आंतरिक मजबुती आणि सुधारते व्यक्तिमत्त्व. ज्युससाठी खास फळे व भाज्या, सफरचंद, द्राक्षे, लिंबू, […]

अधिक वाचा..