मनोहर मामा भोसले प्रकरणात नवा ट्विस्ट; शिक्षण क्षेत्रातील दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू बाबा मनोहर मामा भोसले प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून कथितरित्या जमा झालेल्या पैशांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिस तपासातून समोर आला आहे. या प्रकरणात करमाळ्यातील दत्तकला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामदास झोळ आणि त्यांच्या पत्नी माया झोळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर […]

अधिक वाचा..

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. डी. […]

अधिक वाचा..

टी. ई. टी. करा अन्यथा निवृत्ती घ्या..! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

बारामती: देशभरातील शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दोन वर्षात उत्तीर्ण करावी अन्यथा सक्तीची सेवा निवृत्ती घ्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिल्यामुळे शिक्षकांमध्ये नोकरी सोडावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब […]

अधिक वाचा..