अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूवर वडेट्टीवार आक्रमक; आठ दिवसांत चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी रुग्णालयाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिटवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी […]

अधिक वाचा..

त्या तीर्थक्षेत्रांच्या प्रलंबित विकास कामांचे अंदाजपत्रक आठ दिवसांत सादर करा

मुंबई: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी समाज जागृती, स्वच्छता, ग्रामविकास आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. या तीनही पवित्र स्थळांच्या उर्वरित आणि अपूर्ण विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन, आठ दिवसांच्या आत त्याचे अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..