लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव, जनसंपर्क आणि अभ्यासपूर्ण कामकाजाचा मंत्र दिला. “लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसून जनतेचा सेवक आहे. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. नागरिकांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा,” असे आवाहन त्यांनी केले. रामभाऊ म्हाळगी […]

अधिक वाचा..