वोटचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला घुमजाव करावे लागले

राहुल गांधींच्या आंदोलनाचा परिणाम; आशिष शेलारांनी आधी माहिती घ्यावी, ॲड. संदेश कोंडविलकरांचा पलटवार मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात वोटचोरीविरोधात सुरू केलेल्या ‘वोट बचाव, देश बचाव’ आंदोलनामुळे निवडणूक आयोगाला अनेकदा आपली भूमिका बदलावी लागली असून, आयोगाला आपल्या निर्णयांबाबत घुमजाव करावे लागले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी […]

अधिक वाचा..