शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…

शिरूर ( अरुणकुमार मोटे):  पनीतून पार्सल माल भरुन कोईमतूर येथे चालेल्या कंटेनरने शिरुर -चौफुला रस्त्यावर कर्डे गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरचे डिझेल सांडून लागलेल्या आगीत कंटेनर व कंटेनर मधील पार्सल जळून खाक झाले असुन एकूण तब्बल २१ लाख रुपयांचे नूकसान झाले आहे. याबाबत कंटेनर चालकाच्या विरोधात शिरुर पॊलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

गॅसने भरलेला टँकर विजेच्या खांबावर आदळला अन…

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, शिरुर तालुक्यातील करंदीतील घटना शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका कंपनी समोरुन का,कंपन्यांना वीज–पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांवर चक्क गॅसने पूर्णपणे भरलेला टँकर आदळल्या ची घटना घडली असून कंपन्यांचे सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली आहे. करंदी (ता. शिरुर) येथील रेनाटा कंपनी समोरील रस्त्याने (दि. 13) रोजी […]

अधिक वाचा..