शिरुर; माता नव्हे तु वैरीणी! मातृत्वाला काळिमा फासत अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा खून

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील भांबर्डे गावात घडलेल्या एका अमानुष आणि संतापजनक घटनेने शिरुर तालुक्यासह संपुर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. ज्या आईच्या कुशीत मुलगा सुरक्षित असतो, त्याच आईने आपल्या ११ महिन्यांच्या लेकराचा निर्दयीपणे जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात रवींद्र अशोक पवार (रा. भांबर्डे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची […]

अधिक वाचा..