पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या काही लेखांमधून आणि पत्रकार संघटनांकडून ‘पत्रकार सन्मान योजना बंद करा’ अशी मागणी पुढे येत आहे. मात्र, या भूमिकेशी माझे ठाम मतभेद आहेत. योजना चुकीची वाटत असेल तर ती बंद करण्याऐवजी तिच्यात आवश्यक सुधारणा कराव्यात, जाचक अटी दूर कराव्यात आणि पात्र […]
अधिक वाचा..