पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना; परप्रांतीय तरुणाने फेसबुक लाईव्हकरत उडी मारून जीवन संपवलं

पिंपरी-चिंचवड: शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका परप्रांतीय तरुणाने पत्नीपासून झालेल्या विभक्ततेच्या नैराश्यात फेसबुक लाईव्ह करत इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केसरी प्रसाद शाहू (वय अंदाजे …) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा मध्यप्रदेशमधील रहिवासी होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास भोसरी […]

अधिक वाचा..

संजय गांधी ते अजित पवार! विमान अपघातांत संपणारी राजकीय कारकीर्द

विमान अपघातांत मृत्यू झालेल्या नेत्यांची भयावह मालिका बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. धावपट्टीवर उतरत असतानाच विमान कोसळून भीषण स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक आणि फ्लाइट अटेंडंट यांचा मृत्यू झाला. विमान अपघातात राजकीय नेत्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच […]

अधिक वाचा..

कोल्हापूरचा १५ वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा

कोल्हापूर मधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजयाचा निर्धार कोल्हापूर: कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विराट जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. […]

अधिक वाचा..