रोज एक्सरसाईज करणं गरजेचं आहे का, आठवड्यातून किती तास पुरेसे ठरतील
लोक आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रोज एक्सरसाईज करण्याकडे भर देतात. इतकंच नाही तर अनेकांना असं वाटतं की, हेल्दी राहण्यासाठी रोज एक्सरसाईज केली पाहिजे किंवा जिममध्ये जायला हव. तसं पहायला गेलं तर एक्सरसाईज करण्यामागचा उद्देश शरीर अॅक्टिव ठेवणं आहे. यासाठी सतत जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही इतरही काही गोष्टी […]
अधिक वाचा..