मीरा भायंदरच्या जनतेची लुट करणाऱ्या इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीवर कारवाई करणार का? 

नागपूर: ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर येथील ८९९४ एकर जमीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २००८ रोजी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करण्यात आली असून या कंपनीचे ७/१२ उताऱ्यावर नावही आहे. येथील जमीन व्यवहार करताना जनतेला या कंपनीला पैसे द्यावे लागतात. सरकारी जमिनीवरून अशा पद्धतीने पैसे वसूल करण्याचा या कंपनीला अधिकार आहे का? याप्रकरणी सरकार चौकशी […]

अधिक वाचा..

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीमधुन लोखंडी बारची चोरी 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड या कंपनीच्या मोकळ्या जागेतुन अज्ञात चोरट्याने 40 हजार 800 रुपयांचे लोखंडी बार चोरीला गेले असल्याने सचिन दत्तात्रय शिवले (वय 34) रा. शिक्रापुर तळेगाव रोड एस एस प्लाझा, रा. कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव […]

अधिक वाचा..