पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक, त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण

काही पारंपरिक पदार्थ ठराविक सणांना किंवा ठराविक पदार्थांसोबत केले जातात. जसे महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी चवीला एकदम मस्त असते. फार प्रसिद्ध आहे तसेच घरी केलेल्या साजूक तुपासोबत ही पोळी खाल्ली जाते. तसेच त्यासोबत कटाची आमटी असतेच. मात्र आणखी एक पदार्थ केला जातो. तो म्हणजे नारळाचे दूध. पुरणपोळी या नारळाच्या दुधात बुडवून […]

अधिक वाचा..

‘मी जिंकून घेईन सारं!’ १६ मार्चपासून सायं. ७ वाजता; कलर्स मराठीवर नव्या मालिकेची एंट्री

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची रेलचेल सुरू असताना ‘मी जिंकून घेईन सारं!’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. १६ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता ही मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून त्यांच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा प्रेक्षकांना […]

अधिक वाचा..

काहीही खाताना टोमॅटो केचप मागतात लेकरं! पाहा ‘ही’ सवय आरोग्याचं कसं करते नुकसान

सकाळचा नाश्ता असो वा जेवण करायचं असो आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच टोमॅटो केचप जास्त खातात. लहान मुलांना तर सगळ्याच गोष्टींसोबत टोमॅटो केचप हवं असतं. याची गोड आणि चटकदार टेस्ट मुलांना इतकी आवडती की ते प्रत्येक जेवणासोबत तेच मागतात. पालकांनाही वाटतं की यात टोमॅटो आहे, म्हणून आरोग्यासाठी हे चांगलं असेल. पण खरी गोष्ट अशी आहे की […]

अधिक वाचा..

लोकसभेत मोठा पराभव, विधानसभेत गेम कसा फिरला? महायुतीच्या बड्या नेत्यानं सगळं सांगितलं

मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं आलं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात […]

अधिक वाचा..