ईव्हीएमवर विजयाचा जल्लोष, बॅलेट पेपरवर मौन का? भाजपसमर्थकांच्या भूमिकेवर सवाल!

पाचपैकी तीन जागांवर विरोधकांचा विजय; ईव्हीएमचे समर्थन करणाऱ्या राजकीय प्रचारकांनी बॅलेट पेपरच्या निकालाचेही करावे विश्लेषण मुंबई : निवडणुकीत विजय मिळाला की लोकशाहीचा विजय म्हणून जल्लोष करायचा आणि पराभव झाला की स्थानिक राजकीय समीकरणांचे कारण पुढे करायचे, अशी दुहेरी भूमिका राजकीय चर्चेतून समोर येत असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील 10 विधानसभेतील EVM तपासणीने आघाडीला धक्का; आयोगाने छातीठोकपणे दिला ‘रिझल्ट’

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारा ठरला होता. तर महायुतीला मिळालेला विजय अविश्वसनीय होता. एवढा मोठा विजय मिळेल, असे युतीतील नेत्यांनाही वाटले नसेल. पण या निकालानंतर राज्यासह देशभरात संशयाचे ढग जमा होण्यास सुरूवात झाली. लोकसभा ते विधानसभेदरम्यान वाढलेली मतदारसंख्या, सायंकाळनंतर वाढलेले मतदान आदी मुद्द्यांवर विरोधकांनी आक्षेप घेण्यास सुरूवात केली, आजही ते सुरूच […]

अधिक वाचा..