शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बसेस; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा – महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की, शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात. शालेय […]

अधिक वाचा..