उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय

आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी 60 ते 80 टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक 40 ते 20 टक्के घटक […]

अधिक वाचा..

व्यायाम व योगा करण्याचे फायदे…

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते… व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते. 2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे… व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत […]

अधिक वाचा..