चालणं, धावणं की सायकल चालवणं. कोणती एक्सरसाईज ठरते सगळ्यात बेस्ट
सायकल चालवणं, धावणं किंवा पायी चालणं यापैकी कोणत्याही एक्सराईजने शरीराच्या गरजेनुसार फायदे मिळतात. हृदय चांगलं ठेवण्यासाठी, वजन कंट्रोल करण्यासाठी आणि मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा विषय निघतो की, यापैकी कोणती एक्सरसाईज अधिक फायदेशीर तेव्हा कन्फ्यूजन होतं. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी यातील एकाची निवड करणं परिस्थिती आणि प्राथमिकतेवर अवलंबून असतं. आज आम्ही सांगणार […]
अधिक वाचा..