महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने ओढून नेणाऱ्या चोरट्यांचा अखेर पर्दाफाश

शिरूर पोलीसांची धडाकेबाज कारवाई, पाच गुन्ह्यांचा उलगडा शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा शिरूर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अखेर छडा लावत परजिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपी अटकेत असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या टोळीने शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल पाच गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापूर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) कासारी फाटा ते निमगाव म्हाळुंगी रोडच्या कडेला संशयितरित्या एक पिकउप उभी असून त्या वाहनांमध्ये चोरीच्या केबलचा माल असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी धडाकेबाज कारवाई करत मुद्देमालासह महाजन रामसमुच यादव (रा. खोपोली ता. खालापूर जि. रायगड ) आणि मोहम्मद हाफिज मोहम्मद जलील मन्सूरी (रा ,कुर्ला मुंबई) या दोन […]

अधिक वाचा..

दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून शिंदे सरकारची ही […]

अधिक वाचा..