सुटे खाद्यतेल खरेदी टाळा; पॅकबंद तेलाचे लेबल तपासा

मुंबई : बाजारातून खाद्यतेल खरेदी करताना नागरिकांनी सुटे तेल खरेदी करणे टाळावे, तसेच पॅकबंद तेल घेताना लेबलवरील माहिती काळजीपूर्वक तपासावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केले आहे. तेलाच्या पॅकवर बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, ‘बेस्ट बिफोर’ किंवा ‘एक्सपायरी डेट’ यांसह पॅक व्यवस्थित सीलबंद आहे की नाही, याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात […]

अधिक वाचा..