कारेगाव येथे दिशा फाउंडेशन आणि महारोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे उद्या बुधवार दि 10 जानेवारी 2024 रोजी दिशा फाउंडेशन, महारोजगार, ई-कन्सलटन्ट आणि Z 24 न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिशा फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष संतोष सातकर यांनी दिली.   या मेळाव्यात शिरुर तालुक्यातील नामांकित कंपन्या सहभागी होणार […]

अधिक वाचा..

रामलिंग येथे शाळापुर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

शिरुर (किरण पिंगळे): बालवाडीतुन इयत्ता पहिली मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून, खेळातून त्यांना शिक्षणाची गोडी लागावी. यासाठी शिक्षकांनी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. या छोट्या मुलांना त्यांच्या कलाने शिकवले तर त्यांना शिक्षणात गोडी निर्माण होईल आणि सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील असे मनोगत शिरुर ग्रामीणचे उपसरपंच यशवंत कर्डिले यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..

राज्यातील कापसाला योग्य भाव मिळावा; अनिल देशमुख

मुंबई: सध्याच्या परीस्थीतीमध्ये राज्यात कापसाला ८ हजार ३०० ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे, त्यातुन उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस बाजारात विक्रीसाठी आणला नाही. यामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना दिसाला देण्यासाठी खर्च निघुन चांगला फायदा होईल, असा भाव देण्यात यावा अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल […]

अधिक वाचा..