शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा तब्बल नऊ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना या युवकाने अखेरचा श्वास घेतला. मच्छिंद्र भारत सोनवणे (वय २६, रा. उमरखेड, तांदुळवाडी, जि. जळगाव) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र […]
अधिक वाचा..